¡Sorpréndeme!

Priyanka chopra ने पूर्ण केला हा चॅलेंज | Lokmat CNX Filmy

2021-08-24 2 Dailymotion

अभिनेत्री प्रियांका चोप्राने चोरीचे कपडे घालत असल्याची कबुली दिली आहे.एकून आश्चर्य वाटलं नाही पण हे खरंय, प्रियंकाने सर्रास चोरीचे कपडे घातले.आता इतकी मोठी ग्लोबल स्टार चोरीचे कपडे घालते म्हटल्यावर अनेकांना विचित्र वाटेल. पण हे चोरीचे कपडे कोणाचे तर पती निक जोनासचे. प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोतही तिने निकचेच कपडे घातले आहेत. ‘निक जोनास तुझे कपडे चोरताना मजा येते,’ असे तिने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
निक आणि प्रियांका म्हणजे बीटाऊनमधलं पऱफेक्ट कपल....प्रियांका नेंहमीच निकबरोबरचे आपले पर्सनल फोटो सोशल मीडियावर शेअर करते...या सगळ्या फंक्शनला प्रियांका गेल ड्रेसअप असते तिच्या कॉश्मच्युमची नेहमीच चर्चा होते....वेगवेगळया डिझानरचे कॉश्च्युम घालण्यास ती नेहमीच पसंती देते....मात्र आता तिने चक्क निकचे कपडे चोरून घातल्येत....आणि हे सगळं ती स्पोर्टिंगली इन्स्टाग्रामवर शेअरदेखील करतेय....
#lokmatcnxfilmy #Priyankachopra #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber